22/04/2022
# इडली आणि सांबर #
हा पदार्थ बनवते वेळी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजवली जाते. आजकाल तयार इडली रवा बाजारात मिळतो. पीठ चांगले फुगणेसाठी उबदार जागी ठेवावे . ८ तास भिजल्यानंतर ते वाटून त्यामध्ये मीठ आणि इतर साहित्य घातले जाते. सांबर हे तुरीच्या डाळी पासून बनवले जाते आणि सांबर बनवण्यासाठी आपल्याला डाळ, शेवग्याच्या शेंगा, चिंच, भोपळा ,टोमॅटो ,सांबर पावडर, लाल मिरची पावडर आणि मीठ हे साहित्य लागते आणि हा एक पातळ आमटीचा प्रकार आहे.