21/05/2026
शेतकऱ्याला किती आघाड्यावरती सामना करायला लागतो त्याच प्रत्यक्ष उदाहरण बघा... नकळत म्हणा किंवा मुद्दामून अर्धवट फोडलेली तन नाशकाचे पुडी द्राक्ष झाडाच्या ड्रिपच्या बटणाखाली पडलेली आहे, मुळावाटे ते तणनाशक झाडांमध्ये शोसले जाऊन बरोबर ती दोन झाडांची पाने पिवळी पडून करपायला लागलेले आहेत...