DK_Goat_Farm Sangli

DK_Goat_Farm Sangli Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from DK_Goat_Farm Sangli, Food Wholesaler, Sangli.

शेळी पालकांच्या समोर प्राणी योग्य किमतीत विक्री करण्याचा प्रश्न सतत निर्माण होत असतो. सांगली जिल्हा व परिसरातील प्राणी ख...
23/12/2023

शेळी पालकांच्या समोर प्राणी योग्य किमतीत विक्री करण्याचा प्रश्न सतत निर्माण होत असतो. सांगली जिल्हा व परिसरातील प्राणी खरेदी विक्री बाजार ठीकणे, सोबतच्या इमेज मध्ये आहेत. जेणेकरून प्राणी योग्य ठिकाणी योग्य किमतीत विकला जाईल.

बोकडाचे मटण ज्याला लाल मांस( रेड मटण)  असे ही म्हणतात. बोकडाचे मटण खाण्यासाठी अत्यंत चविष्ट व आरोग्य संवर्धनाच्या दृष्टी...
18/09/2023

बोकडाचे मटण ज्याला लाल मांस( रेड मटण) असे ही म्हणतात. बोकडाचे मटण खाण्यासाठी अत्यंत चविष्ट व आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने ही उपयुक्त असते.

बोकडाचे मटण खाण्याचे फायदे
1. पोषक मूल्य( Nutrient Value) : बोकडाचे मटण हे, हाय क्वालिटी प्रोटीन, अमिनो ऍसिड, व्हिट्यामिन B12,B6 तसेच अनेक मिनरल जसे लोह झिक इ. चा उत्तम सोर्स आहे. हे सर्व घटक शरीराला अत्यन्त आवश्यक असतात.

2. कमी फॅट: चिकनच्या तुलनेत बोकडाच्या मटणमध्ये कमी फॅट असते, ज्याचा फायदा हृदयाच्या आरोग्यासाठी होतो.

3. लो कोलेष्ट्रोल: बोकडाच्या मटण मध्ये कोलेष्ट्रोल प्रमाण तुलनेने कमी असते. ज्यांना कोलेष्ट्रोल मुळे शारीरिक प्रॉब्लेम आहेत, त्यांनी चिकन ऐवजी बोकडाचे मटण खाणे योग्य.

4. बोकडाचे मटण हे हाडंच्यासाठी अत्यंत उपयोगी असते. म्हणून अपघात झालेल्या व्यक्तींना बोकडाचे मटण व सूप घेण्याचा सल्ला दिला जातो.

तसेच बोकडाचे मटण हे चवीला अतिशय रुचकर असते. चिकन पेक्षा बोकडाच्या मटणाचा समावेश आहारात किमान 15 दिवसातून एकदा तरी आसावाच.

बोकडाचे मटण निवडताना योग्य पद्धतीने घ्यावे लागते. जसे मटण बोकडाचेच असावे, ज्यामध्ये सीना, चोप्स, रान इत्यादी चा समावेश असावा. याबाबत माहिती पुढील लेखात.

फॉलो करा
DK_Goat_Farm चे पेज

Address

Sangli

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919579802747

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DK_Goat_Farm Sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share