11/07/2026
🍚 झटपट आणि चविष्ट व्हेज फ्राईड राईस! 😋
घरच्या घरी अगदी रेस्टॉरंटसारखा Veg Fried Rice बनवा. कमी वेळात तयार होणारी ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी लंच, डिनर किंवा टिफिनसाठी उत्तम आहे.
व्हेज फ्राईड राईससाठी साहित्य:
2 कप शिजवलेला थंड भात
1 टेबलस्पून तेल
1 टीस्पून बारीक चिरलेला लसूण
1 टीस्पून बारीक चिरलेले आले
1 मध्यम कांदा (बारीक चिरलेला)
½ कप गाजर (बारीक चिरलेले)
¼ कप शिमला मिरची (बारीक चिरलेली)
2-3 हिरव्या मिरच्या (चिरलेल्या)
2-3 टेबलस्पून स्प्रिंग अनियन
1 टीस्पून सोया सॉस
1 टिस्पून tomato sauce
½ टीस्पून काळी मिरी पावडर
चवीनुसार मीठ
सजावटीसाठी थोडी स्प्रिंग अनियन
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि आवडल्यास Like, Comment आणि Share करा! ❤️