CKP Masale

CKP Masale We make home made masala with choiced spices of good quality, with that we use safe packing to delive

📣 आमच्याकडे घरगूती पध्दतीने बनवलेले साठवणीचे मसाले ऑर्डर प्रमाणे बनवून मिळतील. https://wa.me/c/918600665529
25/03/2025

📣 आमच्याकडे घरगूती पध्दतीने बनवलेले साठवणीचे मसाले ऑर्डर प्रमाणे बनवून मिळतील.
https://wa.me/c/918600665529

Follow this link to view our catalogue on Whatsapp:https://wa.me/c/918600665529Chitnis Bandhu CKP Masale ™ Satara
22/10/2024

Follow this link to view our catalogue on Whatsapp:
https://wa.me/c/918600665529

Chitnis Bandhu CKP Masale ™ Satara

Learn more about their products & services

मा.श्री.समीर दादा व त्यांचे सहकारी यांनी सीकेपी समाजातील नवीन व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय वाढीकरिता सीकेपी फूड फेस्टि...
08/07/2024

मा.श्री.समीर दादा व त्यांचे सहकारी यांनी सीकेपी समाजातील नवीन व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय वाढीकरिता सीकेपी फूड फेस्टिव्हल यानिमित्ताने सीकेपी हॉल ठाणे येथे व्यासपीठ निर्माण करून दिले व त्या व्यवसायिकांना आपला व्यवसाय समाजापर्यंत पोहचवण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली त्यांबद्दल त्यांचे धन्यवाद.!

ही संधी ठाणे सारख्या मोठ्या शहरात आम्हांला वेळोवेळी मिळत असल्याने आमचे असंख्य ग्राहक या भागात दिवसेंदिवस वाढत आहेत व सीकेपी फूड फेस्टिव्हल च्या निमित्ताने प्रतिवर्षी आम्हांला नवनवीन ग्राहक मिळत आहेत. या कार्यक्रमामुळे आमच्या व्यवसायांची प्रचंड जाहिरात होत असून आम्हांला या वर्षी असा अनुभव आला की मुंबई व ठाणे या परिसरातील समाज बांधव आमचा स्टॉल शोधत सीकेपी हॉलला आले होते. हीच आपल्या सीकेपी फूड फेस्टिव्हल चे यश असल्याची पोहोच पावती आहे असे आम्हांला वाटते. तरी ज्या समाजबांधवांनी या फेस्टिव्हल मध्ये सहभाग घेतला व त्या व्यवसायिकांना सर्व समाजबांधवांनी साथ दिली त्या सर्वांचे व या कार्यक्रमाचे उद्धघाटक मा.श्री.केदारजी दिघे साहेब व प्रमुख अतिथी प्रतिक्षा लोणकर यांनी आमच्या चिटणीस बंधू मसाले सातारा या स्टॉलला आवर्जून भेट दिली त्याबद्दल त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत.!
असेच सहकार्य असावे.

06/07/2024
✴️ 𝐖𝐞 𝐜𝐨𝐫𝐝𝐢𝐚𝐥𝐥𝐲 𝐢𝐧𝐯𝐢𝐭𝐞 𝐲𝐨𝐮 𝐭𝐨 𝐯𝐢𝐬𝐢𝐭. 🛍️🅲🅵🅵 - 𝟮𝟬𝟮𝟰𝐃𝐚𝐭𝐞: 𝟕-𝐉𝐮𝐥𝐲-𝟐𝟎𝟐𝟒𝐓𝐢𝐦𝐞: 𝟏𝟎𝗔𝗺 to 𝟗𝗣𝗺𝐒𝐭𝐚𝐥𝐥 𝐍𝐨: 𝟏𝟕𝗩𝗲𝗻𝘂𝗲 : 𝗖𝗞𝗣 𝗛𝗮𝗹𝗹, 𝟏𝘀𝘁 𝗙𝗹𝗼...
02/07/2024

✴️ 𝐖𝐞 𝐜𝐨𝐫𝐝𝐢𝐚𝐥𝐥𝐲 𝐢𝐧𝐯𝐢𝐭𝐞 𝐲𝐨𝐮 𝐭𝐨 𝐯𝐢𝐬𝐢𝐭.

🛍️🅲🅵🅵 - 𝟮𝟬𝟮𝟰
𝐃𝐚𝐭𝐞: 𝟕-𝐉𝐮𝐥𝐲-𝟐𝟎𝟐𝟒
𝐓𝐢𝐦𝐞: 𝟏𝟎𝗔𝗺 to 𝟗𝗣𝗺
𝐒𝐭𝐚𝐥𝐥 𝐍𝐨: 𝟏𝟕
𝗩𝗲𝗻𝘂𝗲 : 𝗖𝗞𝗣 𝗛𝗮𝗹𝗹, 𝟏𝘀𝘁 𝗙𝗹𝗼𝗼𝗿
𝗚𝗮𝗻𝗽𝗮𝘁 𝗝𝗮𝘆𝗿𝗮𝗺 𝗞𝗵𝗮𝗿𝗸𝗮𝗿 𝗿𝗼𝗮𝗱, 𝗸𝗵𝗮𝗿𝗸𝗮𝗿 𝗮𝗹𝗶, 𝗧𝗵𝗮𝗻𝗲 𝗪 - 𝟒𝟎𝟎𝟔𝟎𝟎𝟏
◆ 𝗢𝗽𝗲𝗻 𝘁𝗼 𝗔𝗹𝗹 - 𝗘𝗻𝘁𝗿𝘆 𝗙𝗥𝗘𝗘

● 𝗖𝗞𝗣 𝗠𝗮𝘀𝗮𝗹𝗲 𝗖𝗵𝗶𝘁𝗻𝗶𝘀 𝗕𝗮𝗻𝗱𝗵𝘂 𝗦𝗮𝘁𝗮𝗿𝗮
+𝟵𝟭-𝟴𝟲𝟬𝟬𝟲𝟲𝟱𝟱𝟮𝟵 +𝟵𝟭-𝟵𝟱𝟮𝟳𝟯𝟱𝟲𝟭𝟲𝟵
https://photos.app.goo.gl/3BQzh6RXs49WdnqT6

Address

864, Shaniwar Peth
Satara
415002

Alerts

Be the first to know and let us send you an email when CKP Masale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to CKP Masale:

Share