29/07/2026
गुरूंच्या आशीर्वादानेच यशाचा मार्ग उजळतो. 🙏✨
ज्ञान, संस्कार आणि योग्य दिशा देणाऱ्या प्रत्येक गुरुजनांना मनःपूर्वक वंदन.
या पवित्र गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌼
महालक्ष्मी रिटकवली कडून प्रेम, विश्वास आणि दर्जेदार चवीची परंपरा कायम अशीच तुमच्या सोबत.
🌼 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!