Kts Gudwala Tea

Kts Gudwala Tea kts Gudwal Tea - Not Just Tea, It's A Vibe
Serving Gudness, One Cup At A time
DM For Order

विजयादशमी व दसरा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
02/10/2025

विजयादशमी व दसरा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

नवरात्री उत्सव सर्व ग्राहक बंधूंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
22/09/2025

नवरात्री उत्सव सर्व ग्राहक बंधूंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

05/09/2025
गणपती बाप्पा मोरया! 🙏सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🌸आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो अशी बाप्पांच...
27/08/2025

गणपती बाप्पा मोरया! 🙏
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🌸
आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो अशी बाप्पांच्या चरणी प्रार्थना.” 🪔


Happy rakhi ❣️
08/08/2025

Happy rakhi ❣️

<ज़िंदगी में दोस्ती नहीं, दोस्ती में ज़िंदगी होती है🤝😍
03/08/2025

<

ज़िंदगी में दोस्ती नहीं,
दोस्ती में ज़िंदगी होती है🤝😍

सगळ्या ग्रहकांना हार्दीक शुभेच्छा ☕
25/07/2025

सगळ्या ग्रहकांना हार्दीक शुभेच्छा ☕

गुरु म्हणजे आयुष्यात दिशा देणारे 👏🏻चहा म्हणजे ऊर्जा देणारे ☕☕आजच kts गुडवाला यांचे premix ऑर्डर करा.Call for sample 9158...
10/07/2025

गुरु म्हणजे आयुष्यात दिशा देणारे 👏🏻
चहा म्हणजे ऊर्जा देणारे ☕☕

आजच kts गुडवाला यांचे premix ऑर्डर करा.

Call for sample 9158284939


🌿 KT's गुडवाला 🌿आषाढी एकादशी निमित्तफॅक्टरी ते थेट ग्राहकापर्यंत!✨ संतांच्या भक्तीमध्ये रंगलेली ही एकादशी,चहा मधून देखील...
06/07/2025

🌿 KT's गुडवाला 🌿
आषाढी एकादशी निमित्त

फॅक्टरी ते थेट ग्राहकापर्यंत!

✨ संतांच्या भक्तीमध्ये रंगलेली ही एकादशी,
चहा मधून देखील मिळवूया शुद्धतेची चव आणि प्रेमाचा स्पर्श!

📦 गुडवाला चहा प्रीमिक्स आणि बासुंदी चहा – आता थेट होलसेल दरात!
तुमच्या व्यवसायासाठी उत्तम संधी!
महागडे प्रीमिक्स विसरा – आम्हाला आजच संपर्क करा आणि अधिक नफा मिळवा!

🚛 FREE Delivery | थेट फॅक्टरीतून

📞 संपर्क करा: +91 9158284939 |

📍बावीस्कर कॉम्प्लेक्स, करवंद रोड, शिरपूर, जि. धुळे

🙏 या आषाढी एकादशीला,
"गुळ की चाय" – गुडवाला चहा सोबत! ☕


व्यवसाय तुमचा, चहा मसाला आमचा. दर कमी चव सर्वोत्तम ☕आता बनवा तुमचा चहा तुमचा ब्रँड.कारण आम्ही घेऊन आलॊ आहोत डायरेक्ट फॅक...
01/07/2025

व्यवसाय तुमचा,
चहा मसाला आमचा.

दर कमी चव सर्वोत्तम ☕

आता बनवा तुमचा चहा तुमचा ब्रँड.

कारण आम्ही घेऊन आलॊ आहोत डायरेक्ट फॅक्टरी to कस्टमर.

व्यवसायाचा स्वादिष्ट फार्मुला ☕

अमृततुल्य रेसिपी घ्या आणि
ग्राहकांच्या मनात घर करा ❣️

आजच आपल्या चहा चा व्यवसाया ला एक नवीन चव दया आमचे premix व रेडमीक्स वापरून ☕

😍यशाची 100%खात्री 😋

तर आजच संपर्क करा Kts गुडवाला
☎️ 9158284939.




🚀 स्वत:चा ब्रँड, स्वत:चा व्यवसाय – KT's गुढवाला सोबत तुमचं भविष्य घडवा!✅ कमी गुंतवणुकीत अधिक नफा✅ तुमच्या नावाने चहा ब्र...
20/06/2025

🚀 स्वत:चा ब्रँड, स्वत:चा व्यवसाय – KT's गुढवाला सोबत तुमचं भविष्य घडवा!

✅ कमी गुंतवणुकीत अधिक नफा
✅ तुमच्या नावाने चहा ब्रँड
✅ दुकानात, घरी, ऑनलाइन विक्रीसाठी उत्तम संधी
✅ दरमहा ₹70,000+ उत्पन्नाची क्षमता

🍵 आजच अधिकृत डीलर बना आणि आपल्या व्यवसायाची सुरुवात करा!
📞 संपर्क: 9158284939

#

Address

बाविस्कर कॉम्प्लेक्स करवंद रोड शिरपूर, जि धुळे
Shirpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kts Gudwala Tea posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share