Udan

Udan Homemade & Healthy Products...

वात्सल्यसिंधु फाऊंडेशन च्या उडान प्रकल्पात महिलांच्या स्वहस्ते बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री रांजणगाव गणपती येथ...
17/08/2023

वात्सल्यसिंधु फाऊंडेशन च्या उडान प्रकल्पात महिलांच्या स्वहस्ते बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री रांजणगाव गणपती येथे👍भरघोस प्रतिसाद

17/08/2023

वात्सल्यसिंधु फाऊंडेशन संचालित उडान समूहा अंतर्गत रांजणगाव गणपती येथे महिलांच्या उत्पादना चे प्रदर्शन आणि विक्री 👍

01/08/2023

वात्सल्यसिंधु फाऊंडेशन चा स्वराज ऊर्फ लाडू 😊 अतिसामान्य कुटुंबातील हुशार चुणचुणीत लाडूला योग्य व्यासपीठ मिळावं ही वात्सल्यसिंधु फाउंडेशन ची मनोमन इच्छा आहे म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न ,.. आपण सर्वांनी जर व्हिडीओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर केला तर कदाचित लाडू घराघरात पोहचेल व एखादी सुवर्णसंधी त्याला मिळेल🙏 आपण आपल्यातील एक सामान्य गुणी बाल कलाकारा साठी एवढं नक्कीच करू शकतो 🙏

13/05/2022
CALL FOR ORDER : 8208457630
05/04/2022

CALL FOR ORDER : 8208457630

Address

SHIRUR
Shirur
412210

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Udan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share