11/03/2026
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनलेल्या वस्तू माफक दरामध्ये शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहचवून राधाई ॲग्रोहब शेतकऱ्यांच्या घामाला एक प्रकारे न्याय देण्याचं काम करत आहे...
*आमचा विश्वास आमच्या उत्पादनांवर आहे.. आणि शेतकऱ्यांच्या विश्वास आमच्यावर....*
आमचे शेतकरी मित्र श्री.लखन ढोरजकर(देऊळगाव,श्रीगोंदा)व त्यांचा मुलगा यांनी बनवलेली ही रिल राधाई ॲग्रोहबरील असलेल्या त्यांच्या विश्वासाचं व आपुलकीचं प्रतीक आहे..
धन्यवाद. #शेतकरी #अहमदनगर