True Flavor

True Flavor True Flavor is a distribution partner of Eazymeals - Instant Pavbhaji.

संकष्टी चतुर्थीनिमित्त आपणा सर्वांना आणि आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा! तुमच्या मनातील इच्छित कामना श्रीगणरायाकडून प...
17/06/2022

संकष्टी चतुर्थीनिमित्त आपणा सर्वांना आणि आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा! तुमच्या मनातील इच्छित कामना श्रीगणरायाकडून पूर्ण होवोत हीच प्रार्थना!

14/05/2022

स्वराज्याचे दुसरे छत्रपती, परम प्रतापी शिवपुत्र संभाजीराजे, संस्कृतचे महान पंडित, ज्यांनी औरंगजेबास पळता भुई थोडी केली, पोर्तुगीजांनी सारख्या परकीय सत्तेस नामोहरम केले. प्रत्यक्ष मृत्यु डोळ्यासमोर उभा असतानाही ज्यांनी मान तुकवली नाही. अशा छत्रपती संभाजी राजांना जयंतीदिनी मानाचा मुजरा🙏🙏

03/05/2022
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. #महाराष्ट्र_दिन 🚩
01/05/2022

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

#महाराष्ट्र_दिन 🚩

16/04/2022

अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान..
सर्व भाविक भक्तांना श्री राम भक्त हनुमान जयंती निमित्त हार्दीक शुभेच्छा....
"भिम रुपी,महारुद्रा,वज्र हनुमान-मारुती" !!
!! "वरद्यावे अंजनीसुता,रामदूता प्रभंजना" !!
____________________________________
🚩 ्रीराम🚩
🚩 ुमान🚩

03/04/2022

Are you a restaurant/hotel owner or running a catering business/Hotel chain? Do you want to add Pav Bhaji in your menu?

Try Ture Flavors "Eazy Meals - Instant Pav Bhaji" from house of Eazy Meals brand and Save upto 90% of chef's time & also assured more than 70% ROI on each plate.

✅ Superb Taste
✅ Support in chef's preparations.
✅ No added preservatives
✅ 100% Hygienic
✅ Long shelf life of 6 months
✅ On time delivery of orders

Plz call us @ 9922884242.

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....
02/04/2022

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....

The True Flavor पेश करते hai Taste मै बेस्ट इंस्टेंट पाव भाजी मिक्स, Ab chayhe ho रेस्टोरेंट, *cloud kitchen*  या *colle...
01/04/2022

The True Flavor पेश करते hai Taste मै बेस्ट इंस्टेंट पाव भाजी मिक्स,
Ab chayhe ho रेस्टोरेंट, *cloud kitchen* या *college* कैंटीन, ya ho hospital *canteen* जब बात आती है पाव भाजी ki तो The True Flavor ki इंस्टेंट पाव भाजी मिक्स है na ,

Ye ho jay taiyar matra 3 से 4 मिनट मै, वो भी बिना किसी master chef के.

Yai nahi ,yaha aapko mile 70% profit margin without any food wastage.
To smapark kare:9922884242

23/03/2022

Address

101, Padamshree Appartment, Near Old Pune Naka, Awanti Nagar
Solapur
413001

Telephone

+919922884242

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when True Flavor posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to True Flavor:

Share