22/02/2024
आमचा मिरची पावडर कारखाना आहे सोलापूर येथे मिरची पावडर व इतर मसाले होलसेल भावात मिळतील विशेषतः मिरची पावडर जवळपास 6/7 व्हरायटी मिरची पावडर व्हरायटी उपलब्ध तेजा /लवंगी/ गावरान , गुंटूर , तेजा + ब्याडगी , गरुडा ( संकेश्वरी ) , ब्याडगी , काश्मिरी व गिऱ्हाईक च्या मागणी नुसार मिरची पावडर बनवून देखील मिळेल सोलापूर सुप्रसिद्ध स्पेशल शेंगा चटणी , सोलापूर सुप्रसिद्ध स्पेशल काळ तिखट ( 3 व्हरायटी ) गरम मसाला , हळद , धने पावडर , कांदा लसूण ई.
भेसळ विरहित शुद्ध होलसेल व किरकोळ भावात हॉटेल, मसाले विक्रेते, मसाले/ फरसाण बनवणारे, आठवडा बाजार करणारे, किराणा दुकान ई.उपयुक्त व हॉटेल सप्लायर
अथवा तुम्ही स्वतः चे ब्रँड स्टिकर बनवून प्लास्टिक जार अथवा पाउच /स्टँड पाउच/सिल्व्हर paper बनवून distibute करून चांगला नफा कमवा
संपर्क शारदा मसाले, मार्केट यार्ड सोलापूर 8208407077
अथवा अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा👇
https://wa.me/c/918208407077