14/09/2026
🌱🙏 बाप्पाच्या आगमनाच्या पावन दिवशी, निसर्गाला एक सुंदर भेट! 🌿
गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने Tillus Agro Tourism येथे श्रीगणेश चतुर्थीच्या शुभदिनी पहिल्या वृक्षाचे वृक्षारोपण करून “एक झाड… हजार स्वप्ने… हिरवे भविष्य!” या संकल्पनेची सुरुवात केली. 🌳💚
गणेशोत्सव म्हणजे भक्ती, संस्कृती आणि सकारात्मकतेचा उत्सव… आणि याच उत्सवातून निसर्ग संवर्धन, शुद्ध हवा, स्वच्छ पर्यावरण आणि समृद्ध भविष्य घडवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न. 🌍🌱
चला, बाप्पाच्या चरणी एक संकल्प करूया…
एक झाड लावूया, त्याची काळजी घेऊया आणि हिरवा संसार घडवूया! 💚🙏
गणपती बाप्पा मोरया! 🌺
मंगलमूर्ती मोरया! 🙏
#वृक्षारोपण #गणपतीबाप्पामोरया #एकझाडहजारस्वप्ने #हिरवेभविष्य