Patil's Welfare Bakery

Patil's Welfare Bakery A fresh and delious products for u
Rich test best quality

Good morning
04/11/2022

Good morning

शुभ दीपावली
26/10/2022

शुभ दीपावली

01/01/2021
ICE-CAKE आमच्या सर्व शाखांत उपलब्ध आहेत ऑर्डरसाठी नजीकच्या शाखेत भेट द्या🙏🙏🙏🙏🙏1.श्री लक्ष्मी जनार्दन बेकरीचैत्यन नगर शॉप...
24/11/2020

ICE-CAKE आमच्या सर्व शाखांत उपलब्ध आहेत ऑर्डरसाठी नजीकच्या शाखेत भेट द्या

🙏🙏🙏🙏🙏
1.श्री लक्ष्मी जनार्दन बेकरी
चैत्यन नगर शॉपिंग सेंटर,
भरती विद्यापीठ जवळ,
विजापूर रोड,
सोलापूर-9730727262

2.पोलीस वेलफेअर बेकरी
मोदी पोलीस चौकी जवळ,
स्टेशन रोड,
सोलापूर-9860580230

3.श्री लक्ष्मी जनार्दन बेकरी
IMS शाळेसमोर,
जुळे सोलापूर,
सोलापूर-9764973082

21/10/2020

Should do all type of bakery work baking all type of integrate bun and all other

आजपासून सुरु होत असलेल्या "श्री गणेशोत्सवाच्या" तुम्हांला व तुमच्या कुटुंबियांना मन:पूर्वक शुभेच्छा...! विघ्नहर्ता श्री ...
22/08/2020

आजपासून सुरु होत असलेल्या "श्री गणेशोत्सवाच्या" तुम्हांला व तुमच्या कुटुंबियांना मन:पूर्वक शुभेच्छा...! विघ्नहर्ता श्री मंगल मुर्ती.. तुमच्या सगळ्या चिंता, दु :ख, कोरोना विषाणु, प्रापंचिक विवंचना दूर करो आणि तुम्हांला अधिकाधिक आनंद देवो..हा श्री गणेशोत्सव तुम्हांला सुफळ-संपन्न होऊ दे.. हीच माझ्याकडून त्या ब्रम्हांड नायकाकडे हात जोडून मनापासुन प्रार्थना..! 🌹🌹💐💐💐💐🌹🌹

आमच्या सर्व शाखात गणेशप्रिय मोदक,व स्वीट्स उपलब्द्ध कृपया ग्राहकांनी लाभ घ्यावा
🙏💐🙏💐🙏💐🙏

आमचे products
1.पावभाजी पाव
2.cake
3.pestry
4.कडक भाकरी
5.सर्व प्रकारचे बेकरी प्रॉडक्ट्स
🙏🙏🙏🙏
आमच्या शाखा
1.श्री लक्ष्मी जनार्दन बेकरी
चैत्यन नगर शॉपिंग सेंटर,
भरती विद्यापीठ जवळ,
विजापूर रोड,
सोलापूर
2.पोलीस वेलफेअर बेकरी
मोदी पोलीस चौकी जवळ,
स्टेशन रोड,
सोलापूर
3.श्री लक्ष्मी जनार्दन बेकरी
IMS शाळेसमोर,
जुळे सोलापूर,
सोलापूर

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳आमच्या सर्व ग्राहकांना स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छाआमच्या सर्व शाखा सर्व प्रकारच्या सुरक्षा ...
15/08/2020

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳आमच्या सर्व ग्राहकांना स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आमच्या सर्व शाखा सर्व प्रकारच्या सुरक्षा बाळगून आपल्या सेवेत आहेत कृपया ग्राहकांनी लाभ घ्यावा

🙏आपला विश्वास हीच आमची ओळख
कृपया आपला प्रतिसाद देऊन सहकार्य करा

आमचे products
1. पावभाजी पाव
2. Birthday Cake
3. Pestry
4. कडक भाकरी
5. सर्व प्रकारचे बेकरी प्रॉडक्ट्स

🙏🙏🙏🙏
आमच्या शाखा
1.श्री लक्ष्मी जनार्दन बेकरी
चैत्यन नगर शॉपिंग सेंटर,
भरती विद्यापीठ जवळ,
विजापूर रोड,
सोलापूर

2.पोलीस वेलफेअर बेकरी
मोदी पोलीस चौकी जवळ,
स्टेशन रोड,
सोलापूर

3.श्री लक्ष्मी जनार्दन बेकरी
IMS शाळेसमोर,
जुळे सोलापूर,
आपल सोलापूरआपल सोलापूरआपल सोलापूर

देवगडची रसाळ न्यारी सर्वांना ती आपली प्यारीहापूसची घेऊन पेटीया चाखाया आंबे भारी..!अभिजित पाटील-8830858040बसवराज पाटील-98...
21/05/2020

देवगडची रसाळ न्यारी
सर्वांना ती आपली प्यारी
हापूसची घेऊन पेटी
या चाखाया आंबे भारी..!

अभिजित पाटील-8830858040
बसवराज पाटील-9860580230
सुनील पाटील-9730727262
अनिल पाटील-9764973082

01/04/2020

पावभाजी चे पाव
वडापाव चे पाव
उपलब्ध आहेत
9860580230
सोलापूर

Address

Near Modi Police Chauki, Station Road, Solapur
Solapur
413004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Patil's Welfare Bakery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Patil's Welfare Bakery:

Share