06/03/2026
सध्या सततच्या बदलत्या वातावरणामुळे डाळिंब फळबागांमध्ये मधमाशी न आल्यामुळे फुलगळ समस्या मोठ्या प्रमाणात आहे.. परागीभवन झाले तर च फुलामधून फळामध्ये रूपांतर होत असते.. तुमच्या बागेत मधमाशी ही येत नसेल तर PARI Honey Bee Attractant चा स्प्रे करा.. नक्कीच भरपूर प्रमाणात मधमाशी आकर्षित होऊन लवकरात लवकर फळ सेटिंग होण्यास मदत होईल.. वापरण्या अगोदर कोणती काळजी घ्यावी ते पाहू.. PARI चा स्प्रे करण्या अगोदर कोणताही उग्र वासाचे कीटकनाशक फवारणी करू नका. PARI ची फवारणी करण्याअगोदर टाकी स्वछ धुवून घ्या. PARI हे कोणत्याही केमिकल औषधांमध्ये मिक्स करून फवारणी करू नका. PARI ची फवारणी झाल्यानंतर ३,४ दिवस कोणत्याही प्रकारची फवारणी घेऊ नका.