30/10/2025
*आमच्या सर्व ग्राहकांना कळविण्यात येत आहे की, आमच्या रसवंती मध्ये आपल्या घरी किंवा दुकानी पूजेसाठी आणलेल्या ऊसाचे रस काढून मिळेल.*
*तरी सर्व ग्राहकांनी याचा लाभ घेवून आम्हाला सेवेची संधी द्यावी.*
*आपण आणलेल्या ऊसाचा रस - फक्त ₹ 30.00 प्रति लिटर*
कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या रसवंती ला भेट देऊ शकता.
*रसवंती उघडण्याची वेळ - संध्याकाळी 5 ते 8 पर्यंत*
Like and share our FB page -
https://www.facebook.com/share/p/14MoV6Kx3F/
पत्ता - HP पेट्रोल पंप शेजारी, सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज मंदिर रोड, सम्राट चौक, सोलापूर