Kisna Food's

Kisna Food's Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kisna Food's, Food & Beverage, At. Post/Ped, Tal./Tasgaon, Dist./Sangli, Tasgaon.

एक दोन तीन चारकरु योगाचा मजबूत विचार🍁जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🍁
21/06/2022

एक दोन तीन चार

करु योगाचा मजबूत विचार

🍁जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🍁

कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबाशांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी बाबा
19/06/2022

कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा
शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी बाबा

18/06/2022

कितीही मोठी समस्या असू दे देवा तुझ्या नावातच समाधान आहे…संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
17/06/2022

कितीही मोठी समस्या असू दे देवा तुझ्या नावातच समाधान आहे…संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रत्येक क्षणा क्षणाला,आपल्या संसाराची गोडी वाढत राहो,आपल्या जन्मोजन्मीचा प्रत्येक क्षण,सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा,भरभराट...
14/06/2022

प्रत्येक क्षणा क्षणाला,
आपल्या संसाराची गोडी वाढत राहो,
आपल्या जन्मोजन्मीचा प्रत्येक क्षण,
सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा,
भरभराटीचा जावो.
वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा ! ❤️

रक्तदानाचे महत्व जाणुया, जन जनात ते पसरवूया.
14/06/2022

रक्तदानाचे महत्व जाणुया, जन जनात ते पसरवूया.

डोळे आत्म्याची खिडकी आहेकृपया दान करा
10/06/2022

डोळे आत्म्याची खिडकी आहे

कृपया दान करा

🌱रखरखत्या वाळवंटात बसूनीवाट बघतोस पावसाचीझाडे लावून वाढवली असती तरगरज नसती लागली नवसाची
05/06/2022

🌱रखरखत्या वाळवंटात बसूनी

वाट बघतोस पावसाची

झाडे लावून वाढवली असती तर

गरज नसती लागली नवसाची

*असा पराक्रमी योद्धा होणे नाहीलोहपुरुष, मातृभक्त, अखंडतेचे प्रतीक !!महाराणा प्रताप जयंतीच्या शुभेच्छा.
02/06/2022

*असा पराक्रमी योद्धा होणे नाही
लोहपुरुष, मातृभक्त, अखंडतेचे प्रतीक !!
महाराणा प्रताप जयंतीच्या शुभेच्छा.

होळकरांची सुन होती बहुगुणी ! शिक्षणाची ओढे होती लहानपणी !! गरज ओळखूनी सुखावले सर्व जनी! अशी जाहली दूरदृष्टी एक मर्दानी !...
31/05/2022

होळकरांची सुन होती बहुगुणी ! शिक्षणाची ओढे होती लहानपणी !! गरज ओळखूनी सुखावले सर्व जनी! अशी जाहली दूरदृष्टी एक मर्दानी !! *अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.*

प्रतिकूलता ही अशी शक्ती आहेजी माणसाच्या खर्‍या मूल्याचे मूल्यांकन करतेआणि त्याला आयुष्यात पुढे घेते.- स्वातंत्र्यवीर साव...
28/05/2022

प्रतिकूलता ही अशी शक्ती आहे

जी माणसाच्या खर्‍या मूल्याचे मूल्यांकन करते

आणि त्याला आयुष्यात पुढे घेते.

- स्वातंत्र्यवीर सावरकर

Address

At. Post/Ped, Tal./Tasgaon, Dist./Sangli
Tasgaon
46312

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9:30am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Telephone

+91942109470

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kisna Food's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share