पशुधन अॅग्रो- जामदार डेअरी, तासगांव

  • Home
  • India
  • Tasgaon
  • पशुधन अॅग्रो- जामदार डेअरी, तासगांव

पशुधन अॅग्रो- जामदार डेअरी, तासगांव डेअरी फार्म, शेतीपूरक दुग्धव्यवसाय, दूध संकलन केंद्र जामदार डेअरी फार्म, गोकुळ डेअरी प्रॉडक्ट्स

26/07/2026

Jamdar Dairy Resin art Key Chain .. brand promotion ❤️❤️

#दूधउत्पादकशेतकरी

18/07/2026

150 एकर मधील Mr Milk आधुनिक गोठा..
#दूधउत्पादकशेतकरी

18/07/2026

गोठा बांधताना भविष्याचा विचार करून गोठा बांधणे गरजेचं.. परफेक्ट नियोजन..

#दूधउत्पादकशेतकरी

01/07/2026

स्वतःच्या मुलीला आरोग्यदायक दूध मिळावे म्हणून चालू केला देशी गायींचा गोठा आज उभा केला केला 1 कोटीचा व्यवसाय..

हा पंजाब मधील तरुण ज्याने ऑस्ट्रेलिया मधील नोकरी सोडून म्हैसपालन करून वर्षाला कमावतो 80 लाख रूपये...
01/07/2026

हा पंजाब मधील तरुण ज्याने ऑस्ट्रेलिया मधील नोकरी सोडून म्हैसपालन करून वर्षाला कमावतो 80 लाख रूपये...

01/07/2026

जामदार डेअरीला आज 4 वर्षे पूर्ण झाली.. या चार वर्षात व्यवसाय करत असताना अनंत अडचणी होत्या.. पण सातत्य कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर जामदार डेअरी तासगांव शहर मधील एक नंबर दूध संकलन करणारी पहिली डेअरी बनली.. ती अल्पावधीत दुधाला योग्य भाव देऊन सर्वांची आपुलकीची डेअरी झाली.. आपले सहकार्य प्रेम आणि आशीर्वाद सदैव आमच्या बरोबर राहतील याची अपेक्षा करतो.. आणि
यशस्वी दूध उत्पादक आणि समाधानी ग्राहक हीच आमची प्राथमिकता राहील.. याची खात्री देतो..

जामदार डेअरीचे प्रेरणास्थान कै. श्री. शामराव शंकरराव जामदार (आबा) यांच्या आशीर्वादाने आणि पुण्याईने आम्ही यशस्वी वाटचाल नक्की करू.. समृद्ध आणि यशस्वी दूधउत्पादक शेतकरी तयार होतील याची अपेक्षा करूया
#दूधउत्पादकशेतकरी

07/06/2026

१ लाख उत्पन्नासाठी गोठ्यात कमीत-कमी १५ म्हैशी पाहिजेत..

#दूधउत्पादकशेतकरी

07/06/2026

दुग्धव्यवसाय तुम्हाला पैसाच कमवून देणार आहे..

#दूधउत्पादकशेतकरी

25/05/2026

100 म्हैंशीचा अत्याधुनिक डेअरी फार्म..

Address

जामदार डेअरी नवीन सांगली बायपास रोड, तासगांव
Tasgaon
416312

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पशुधन अॅग्रो- जामदार डेअरी, तासगांव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category