Swadbandh

Swadbandh स्वाद - समृद्धी - स्वास्थ्य

09/08/2025


Contact 7774010132 and 7977828760

29 जुलै 2025 नागपंचमी आहें म्हणून खास स्वादबंध घेऊन येत आहें  हळदीच्या पानातील पाटोळे.आपली ऑर्डर लवकर बुक करा.35/- पीस स...
24/07/2025

29 जुलै 2025
नागपंचमी आहें म्हणून खास स्वादबंध घेऊन येत आहें हळदीच्या पानातील पाटोळे.
आपली ऑर्डर लवकर बुक करा.
35/- पीस
स्वादबंध
7774010132
7977828760

22/07/2025

नमस्कार सर/मॅडम
माझे नाव अमृता केदार जोशी असुन गेली ११ वर्षे स्वादबंध या नावाने ५०+ प्रकारचे पौष्टिक लाडू, दिवाळी फराळ व केटरिंग चा व्यवसाय करते. सर्व लायन्स आहे! १००% घरगुती पदार्थ ऑर्डर नुसार बनवुन देते! सर्व शाकाहारी पदार्थ पारंपारिक व सात्विक असतात. अस्सल साजुक तुपात व दर्जेदार तेलातील असतात!
खालीलपैकी कोणत्या ही लिंक वर जाऊन सर्व पदार्थ ची माहिती पाहू शकता!

YouTube Link
https://www.youtube.com/

Fb Page link
https://www.facebook.com/swadbandh?mibextid=ZbWKwL

Instagram
https://www.instagram.com/amrutajoshi867?igsh=aG4waTl5c3Rnbjk5

संपर्क
7977828760
7774010132

Hurry up Order Full hot aahe! # *स्वादबंध**बंध स्वादाचा, स्वाद घरचा मायेचा!*पारंपारिक, उत्कृष्ट, उत्तम दर्जाचे घरगुती पद...
20/04/2025

Hurry up Order Full hot aahe!
# *स्वादबंध*
*बंध स्वादाचा, स्वाद घरचा मायेचा!*
पारंपारिक, उत्कृष्ट, उत्तम दर्जाचे घरगुती पद्धतीचे पदार्थ देण्याची आमची 9 वर्षांची परंपरा!

स्वादिष्ट खमंग खुसखुशीत
फणसाचे तळलेले गरे,
जो चाखेल तो तो म्हणेल,
वाह रे गरे, स्वाद भरे!!!
स्वाद😋बंध
100 ग्रामचा रेट 90/- फक्त
रिटेल/घाऊक खरेदीसाठी संपर्क

15 प्रकारचे पौष्टिक लाडू!
7 प्रकारचे पौष्टिक चिवडा! अनारसे, करंज्या,
पुरणपोळी, गुळपोळी, उकडीचे मोदक हे आमचे युनिक सेलिंग प्राॅडक्ट!
सर्व प्रकारच्या सण, समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, कॉर्पोरेट मिटींग, श्राद्ध पक्श, महाप्रसाद यांच्यात लागणार्या नाश्ता, जेवणाच्या, दिवाळी फराळच्या ऑर्डर घेते!
सर्व प्रकारचे लायसन्स आहे!
राहिला डोंबिवली येथे आहे! पण भारतात व भारताबाहेर सर्व ठिकाणी पदार्थ माफक दरात पाठवते!
*संपर्क*
*सौ. अमृता केदार जोशी*
*7774010132*
*7977828760*

     #पारंपारिक_होममेड_खाद्यपदार्थांचे_विश्वसनीय_नांव      #पौष्टिक_लाडू  #पुरणपोळी      Everyone 7774010132
09/04/2025

#पारंपारिक_होममेड_खाद्यपदार्थांचे_विश्वसनीय_नांव #पौष्टिक_लाडू #पुरणपोळी Everyone
7774010132

Address

Manufacturing In Pendse Nagar, Dombivli East, , Our Working Area Interstate India And Other Contry Also Like USA, Australia Etc
Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swadbandh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swadbandh:

Share