Aunty's Vadapav

Aunty's Vadapav Aunty's Vadapav is best vadapav in bhayander city. We are setting high quality standards and striving for continuous improvement and quality assurance.

16/02/2026

मराठी माणसाच्या व्यवसायाला हात लावला तर त्याची किंमत सगळ्यांना मोजावी लागणार....
अनधिकृत व्यवसायांवर कारवाई केल्याबद्दल मन:पूर्वक आभार..
यापुढे ही आमचे असेच सहकार्य महानगरपालिका प्रशासनाला राहील पण जर कोणा एका व्यक्तीच्या सांगण्यावरून फक्त मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न केलात तर हेच आभार मानणारे हात आपल्याला अडवायला येतील हे लक्षात असुद्या
पुन्हा एकदा

15/02/2026
14/02/2026

14/02/2026

.हे कितपत योग्य आहे? हे असे अजून किती दिवस सहन करायचे?मराठी माणूस महाराष्ट्रातूनही असा बाहेर जाणार आहे का?
माझ्या आईचे वय ५४ वर्षे आहे आणि तिला असे धक्के मारले जात आहेत. यात तिला काही झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार?





Address

Thane

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+918796068688

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aunty's Vadapav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aunty's Vadapav:

Share

Category