Thikat Tadka

Thikat Tadka चव आणि कामाचा उरक या दोन्हींचा संगम असणारी जागा म्हणजे तिखट तडका I

https://youtu.be/cqALSeKpdO4
03/11/2025

https://youtu.be/cqALSeKpdO4

साहित्य :१. रवा – १ कप (जाडसर, मिक्सरमध्ये फिरवून बारीक केलेला)२. दही – ½ वाटी (किंवा ½ कप)३. गव्हाचे पीठ – २ चमचे४. पाणी – ...

फेसबुकवर तिखट तडकाचे ११,००० पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. पण आमच्या पोस्ट त्यातले कितीजण पाहतात असा प्रश्न आम्हाला पडला आह...
23/08/2025

फेसबुकवर तिखट तडकाचे ११,००० पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. पण आमच्या पोस्ट त्यातले कितीजण पाहतात असा प्रश्न आम्हाला पडला आहे. ते जाणून घेण्यासाठी या व्हिडिओची पोस्ट टाकत आहोत :

चांगली उकड म्हणजेच परिपूर्ण मोदक करण्याचं गुपित! मोदकांसाठी मऊसर आणि गुठळ्या नसलेली उकड हवी. उकड जर खूप घट्ट झाली ...

https://youtu.be/4N6OXT8U1yc?si=QI0zwM_7L3AOAUQF२००३ सालापासून आश्रमात नियमित जातो आहोत . पूर्वी काही तुरळक इमारती आणि ख...
12/07/2025

https://youtu.be/4N6OXT8U1yc?si=QI0zwM_7L3AOAUQF
२००३ सालापासून आश्रमात नियमित जातो आहोत . पूर्वी काही तुरळक इमारती आणि खडकाळ टेकडी अशा रुपात पाहिलेल्या आश्रमाचे आताचे स्वरुप विस्मयचकित करते. गुरुंचा आशीर्वाद आणि गुरुंवर असणारी साधकांची अविचल श्रद्धा यांच्या समन्वयातून काय चमत्कार घडून येऊ शकतो याचे प्रत्यंतर आश्रमात फिरतांना पावलोपावली येते. त्यातलेच काही निःशब्द क्षण...

No need to explain

06/07/2025
चॉकलेट सगळ्यांनाच आवडतं. पण जमाना "हेल्दी डाएट"चा आहे त्यामुळे तब्येत सांभाळून चॉकलेट खायचं असेल तर हा व्हिडीओ नक्की पहा...
28/06/2025

चॉकलेट सगळ्यांनाच आवडतं. पण जमाना "हेल्दी डाएट"चा आहे
त्यामुळे तब्येत सांभाळून चॉकलेट खायचं असेल तर हा व्हिडीओ नक्की पहा
बदाम, पिस्ते, काजू , खजूर, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, आळशी ज्याला इंग्रजीत फ्लॅक्ससीड म्हणतातआणि क्रॅनबेरी, ज्याला मराठीत काय म्हणतात ते मला माहीत नाही अशी आरोग्यपूर्ण नावं वाचली की
चॉकलेटमध्ये "अँटिऑक्सिडंट" नावाचं पोषणमूल्य असल्याचा साक्षात्कार होतो
आणि जिभेवर ठेवलेलं चॉकलेट चघळतांना आरोग्याची काळजी घेतल्याचं समाधानसुद्धा मिळतं :

This dark chocolate recipe is a powerhouse of nutrition, thanks to its wholesome blend of nuts, seeds, and natural sweeteners. Almonds, ...

आज अचानक आलेल्या पावसाने आमच्या या रेसिपीला पुरतं "थंड" करून टाकलंय. पण "उन्हाळा" अजून संपलाय असं म्हणता येणार नाही. म्ह...
07/05/2025

आज अचानक आलेल्या पावसाने आमच्या या रेसिपीला पुरतं "थंड" करून टाकलंय. पण "उन्हाळा" अजून संपलाय असं म्हणता येणार नाही. म्हणून बघून ठेवा !! यातली तिरंगी आईस कँडी एकदा मुलांच्या आवडीचे रंग वापरुन नक्की बनवा आणि जमलं तर त्यांनाच बनवायला सांगा आणि घरी बनवलेल्या आईस्क्रीमचा दगड होत असेल तर आम्ही या व्हिडिओत वापरलेली युक्ती नक्कीच कमी येईल !! :

In this video we have tried to explain :1. How to make a Mango treat for 5 people with just 2 mangoes2. How to use the core pulp and residual pulp of a Mango...

https://youtu.be/Lq5DOUVPIBc?si=NaQXmop77y-R-Dga
22/03/2025

https://youtu.be/Lq5DOUVPIBc?si=NaQXmop77y-R-Dga

साहित्य :१. लसणाच्या १०-१२ पाकळ्या २. आले छोटा तुकडा ३. कांदा १/२४. सुकं खोबरं ५. कोथिंबीर ६. हिरवी मिरची ७. कडीपत्ता ८. म...

Address

Mumbai
Thane
400610

Alerts

Be the first to know and let us send you an email when Thikat Tadka posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Thikat Tadka:

Share