ईराई / Iraai

ईराई / Iraai "ईराई" आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पारंपारिक मसाल्यांची रंगत...!!!

Iraai Gruhudyog ✨ Taste That Speaks Style ✨Bring elegance to every dish.From the aroma to the flavour... perfection in e...
03/11/2025

Iraai Gruhudyog
✨ Taste That Speaks Style ✨

Bring elegance to every dish.
From the aroma to the flavour... perfection in every spoon.

Goda Masala | Sp. Garam Masala | Sp. Malvani Masala
A blend crafted for those who love class with taste. 🌶️

#ईराई #मसाले

“Not from Maharashtra, but now a fan of authentic Marathi flavors!That’s the magic of ईराई मसाला.”जान्हवी चव्हाण । मनोज ...
27/10/2025

“Not from Maharashtra, but now a fan of authentic Marathi flavors!
That’s the magic of ईराई मसाला.”

जान्हवी चव्हाण । मनोज ( मनु ) चव्हाण
व्हाॕट्सअप 📞9004641184
ईराई गृहउद्योग

#ईराई #मसाले Manoj Eknath Chavan

“प्रत्येक घरात उजळू दे आनंदाचा दिवा,आणि प्रत्येक थाळीत दरवळू दे ईराईची चव... शुभ दीपावली... ईराईच्या खमंग शुभेच्छा!” 🌿✨१...
18/10/2025

“प्रत्येक घरात उजळू दे आनंदाचा दिवा,
आणि प्रत्येक थाळीत दरवळू दे ईराईची चव...

शुभ दीपावली...

ईराईच्या खमंग शुभेच्छा!” 🌿✨

१००% नैसर्गिक | घरगुती मसाले | प्रेमाने बनवलेले

जान्हवी चव्हाण । मनोज ( मनु ) चव्हाण
व्हाॕट्सअप 📞9004641184 / 9773421184
ईराई गृहउद्योग

#ईराई #मसाले Manoj Eknath Chavan

जेवण शाकाहारी असो किंवा मांसाहारी... त्यात ईराईचा झटकेबाज गरम मसाला हा हवाच...आजच ऑर्डर करा... जान्हवी चव्हाण । मनोज ( म...
10/10/2025

जेवण शाकाहारी असो किंवा मांसाहारी...
त्यात ईराईचा झटकेबाज गरम मसाला हा हवाच...

आजच ऑर्डर करा...

जान्हवी चव्हाण । मनोज ( मनु ) चव्हाण
व्हाॕट्सअप 📞9004641184 / 9773421184
ईराई गृहउद्योग

#ईराई #मसाले ाला
Manoj Eknath Chavan

ग्राहकांच्या जिभेवरचा स्वाद आणि मनातील समाधानाची भावना... हेच ईराईचं खरं यश...!!! जान्हवी चव्हाण । मनोज ( मनु ) चव्हाणव्...
07/10/2025

ग्राहकांच्या जिभेवरचा स्वाद आणि मनातील समाधानाची भावना... हेच ईराईचं खरं यश...!!!

जान्हवी चव्हाण । मनोज ( मनु ) चव्हाण
व्हाॕट्सअप 📞9004641184
ईराई गृहउद्योग

#ईराई #मसाले
Manoj Eknath Chavan

समाधानी ग्राहक ही यशस्वी व्यवसायाची गुरुकिल्ली आहे... A satisfied customer is the key to a successful business.ऑर्डर देण...
04/10/2025

समाधानी ग्राहक ही यशस्वी व्यवसायाची गुरुकिल्ली आहे...

A satisfied customer is the key to a successful business.

ऑर्डर देण्यासाठी व्हाॕट्सअपवरुन संपर्क साधावा.

जान्हवी चव्हाण । मनोज ( मनु ) चव्हाण
व्हाॕट्सअप 📞9004641184
ईराई गृहउद्योग

#ईराई #मसाले
Manoj Eknath Chavan

विजयादशमी म्हणजे अधर्मावरील धर्माच्या विजयाचे प्रतिक !प्रभू श्रीरामचंद्र यांनी याच दिवशी रावणाचा वध करून संपूर्ण सृष्टील...
02/10/2025

विजयादशमी म्हणजे अधर्मावरील धर्माच्या विजयाचे प्रतिक !

प्रभू श्रीरामचंद्र यांनी याच दिवशी रावणाचा वध करून संपूर्ण सृष्टीला त्याच्या अत्याचारांपासून मुक्तता मिळवून दिली. या घटनेचा विजयोत्सव आजही 'रावण दहन' सोहळ्यातून साजरा होतो.

सर्वांच्या आयुष्यातील दुःख व नकारात्मकता यांचे सीमोल्लंघन होवो आणि सर्वांना आनंद व सकारात्मकता लाभो, हीच प्रभू श्रीरामचंद्र यांच्या चरणी प्रार्थना !

दसरा व विजयादशमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

Manoj Eknath Chavan

आता काळजी कशाला.?स्वयंपाकाची रंगत वाढवेल ईराईचा खमंग मसाला...!!!आजच ऑर्डर करा... जान्हवी चव्हाण । मनोज ( मनु ) चव्हाणव्ह...
01/10/2025

आता काळजी कशाला.?
स्वयंपाकाची रंगत वाढवेल ईराईचा खमंग मसाला...!!!

आजच ऑर्डर करा...

जान्हवी चव्हाण । मनोज ( मनु ) चव्हाण
व्हाॕट्सअप 📞090046 41184 / 9773421184
ईराई गृहउद्योग

#ईराई #मसाले Manoj Eknath Chavan

ईराई मसाले... आता फक्त ५० ग्रॅमच्या पॅकमध्येही...!!!Iraai’s Spices, now in a handy 50g pack...!!!आजच ऑर्डर करा... जान्हव...
29/09/2025

ईराई मसाले... आता फक्त ५० ग्रॅमच्या पॅकमध्येही...!!!

Iraai’s Spices, now in a handy 50g pack...!!!

आजच ऑर्डर करा...

जान्हवी चव्हाण । मनोज ( मनु ) चव्हाण
व्हाॕट्सअप 📞090046 41184 / 9773421184
ईराई गृहउद्योग

#ईराई #मसाले
Manoj Eknath Chavan

आंबटपणाची खरी चव...  ईराई कोकम, आता तुमच्या स्वयंपाकघरात...!!!आजच ऑर्डर करा... जान्हवी चव्हाण । मनोज ( मनु ) चव्हाणव्हाॕ...
27/09/2025

आंबटपणाची खरी चव... ईराई कोकम, आता तुमच्या स्वयंपाकघरात...!!!

आजच ऑर्डर करा...

जान्हवी चव्हाण । मनोज ( मनु ) चव्हाण
व्हाॕट्सअप 📞090046 41184 / 9773421184
ईराई गृहउद्योग

#ईराई #मसाले

Manoj Eknath Chavan

ईराई मसाल्यांनी जेवणाला मिळतो जादुई टच...!!! 🍛✨आजच ऑर्डर करा... जान्हवी चव्हाण । मनोज ( मनु ) चव्हाणव्हाॕट्सअप 📞090046 4...
26/09/2025

ईराई मसाल्यांनी जेवणाला मिळतो जादुई टच...!!! 🍛✨

आजच ऑर्डर करा...

जान्हवी चव्हाण । मनोज ( मनु ) चव्हाण
व्हाॕट्सअप 📞090046 41184 / 9773421184
ईराई गृहउद्योग

#ईराई #मसाले

Manoj Eknath Chavan

पारंपरिक पद्धती, दर्जा, शुद्धता आणि विश्वास… हाच आहे ईराई मसाल्यांचा खरा स्वाद...!!!जान्हवी चव्हाण । मनोज ( मनु ) चव्हाण...
24/09/2025

पारंपरिक पद्धती, दर्जा, शुद्धता आणि विश्वास… हाच आहे ईराई मसाल्यांचा खरा स्वाद...!!!

जान्हवी चव्हाण । मनोज ( मनु ) चव्हाण
व्हाॕट्सअप 📞090046 41184 / 9773421184
ईराई गृहउद्योग

#ईराई #मसाले

Address

Thane
400603

Telephone

+919004641184

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ईराई / Iraai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ईराई / Iraai:

Share