Kokaniswad

Kokaniswad स्वाद कोकणचा विश्वास आरोग्याचा....

खमंग घरगुती दिवाळी फराळासाठी आजच आपली ऑर्डर नोंदवा..9821371120 / 9137515665/ 9920729933.
19/10/2024

खमंग घरगुती दिवाळी फराळासाठी आजच आपली ऑर्डर नोंदवा..
9821371120 / 9137515665/ 9920729933.

10/07/2024
एप्रिल मे महिना म्हणजे पावसातील जिन्नस साठवणीचा महिना,लगबग चालू होते ती मसाले बनवायची. बऱ्याच जणांचे मसाले बनवायचे राहिल...
17/05/2024

एप्रिल मे महिना म्हणजे पावसातील जिन्नस साठवणीचा महिना,लगबग चालू होते ती मसाले बनवायची. बऱ्याच जणांचे मसाले बनवायचे राहिलेले आहेत.
आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो की जर तुमचे मसाले बनवायचे राहिले असतील तर आमच्याकडे खास तुमच्याकरिता घरगुती पद्धतीचे मसाले तयार आहेत.
आमचे सर्व मसाले घरगुती पद्धतीने बनवलेले असतात म्हणजेच भाजणं व मसाल्याची निवड ही स्वयंम जातीने लक्ष देऊन आम्ही करतो.
लोक आमच्याकडे मसाले बनवून व आमचे तयार मसाले नेत आहेत हाच आमच्यावरती असलेला लोकांचा विश्वास आम्हाला इतर अनेक मसाल्यांच्या व्यापाऱ्यांपासून वेगळा ठरवितो.
ऑर्डर साठी संपर्क करा
#992072993
#9821371120
कोकणीस्वाद
वृंदावन ठाणे

20/04/2024

दुकानात कामासाठी मुलगा पाहिजे.....

संपर्क 9821371120 /9920729933
कोकणीस्वाद
वृंदावन ठाणे

कुठलेही प्रिझर्वव्हेटिव्हस, कलर न वापरता तयार केलेला घरगुती फ्रेश आमरस मिळेल.😋😋 आजच ऑर्डर कन्फर्म करा.😄👍कोकणीस्वाद फूड म...
17/04/2024

कुठलेही प्रिझर्वव्हेटिव्हस, कलर न वापरता तयार केलेला घरगुती फ्रेश आमरस मिळेल.😋😋 आजच ऑर्डर कन्फर्म करा.😄👍
कोकणीस्वाद फूड मार्ट
बिल्डिंग न ४० A , शॉप न ०२
वृन्दावन सोसायटी ठाणे वेस्ट ४००६०१
📞 099207 29933

कुठलेही प्रिझर्वव्हेटिव्हस, कलर न वापरता तयार केलेला घरगुती फ्रेश आमरस मिळेल.😋😋 आजच ऑर्डर कन्फर्म करा.😄👍

कोकणीस्वाद फूड मार्ट
बिल्डिंग न ४० A , शॉप न ०२
वृन्दावन सोसायटी ठाणे वेस्ट ४००६०१
📞 099207 29933

कुठलेही प्रिझर्वव्हेटिव्हस, कलर न वापरता तयार केलेला घरगुती फ्रेश आमरस मिळेल.😋😋 आजच ऑर्डर कन्फर्म करा.😄👍कोकणीस्वाद फूड म...
12/04/2024

कुठलेही प्रिझर्वव्हेटिव्हस, कलर न वापरता तयार केलेला घरगुती फ्रेश आमरस मिळेल.😋😋 आजच ऑर्डर कन्फर्म करा.😄👍

कोकणीस्वाद फूड मार्ट
बिल्डिंग न ४० A , शॉप न ०२
वृन्दावन सोसायटी ठाणे वेस्ट ४००६०१
📞 099207 29933

आंबा पिकतो, रस गळतो......😋👌 नैसर्गिक रीतीने पिकवलेला फळांचा राजा आता आपल्या भेटीला 🤗लवकरच शॉप ला भेट द्या .......कोकणीस्...
06/04/2024

आंबा पिकतो, रस गळतो......😋👌

नैसर्गिक रीतीने पिकवलेला फळांचा राजा आता आपल्या भेटीला 🤗
लवकरच शॉप ला भेट द्या .......

कोकणीस्वाद फूड मार्ट
बिल्डिंग न ४० A , शॉप न ०२
वृन्दावन सोसायटी ठाणे वेस्ट ४००६०१
contact :9821371120 /9920729933

04/04/2024
Price Drop from Rs. 1300/- to Rs. 1200/- grab the offer.......Contactकोकणीस्वाद फूड मार्ट ४० A  शॉप न ०२वृंदावन सोसायटी ...
20/02/2024

Price Drop from Rs. 1300/- to Rs. 1200/- grab the offer.......

Contact
कोकणीस्वाद फूड मार्ट
४० A शॉप न ०२
वृंदावन सोसायटी ठाणे (प)
099207 29933 / 9821371120

टिप - आपण पाण्यात भिजवलेला किंवा स्टोअर केलेला काजूगर विकत नाही. 100% फ्रेश काजूगर मिळतील.

💥💥दरवर्षीचा तुमचा उत्कृष्ठ प्रतिसाद बघून याही वर्षी  फ्रेश ओले काजूगर कणकवलीतुन थेट तुमच्या घरात येणार!!💥💥आपला काजू हा फ...
09/02/2024

💥💥दरवर्षीचा तुमचा उत्कृष्ठ प्रतिसाद बघून याही वर्षी फ्रेश ओले काजूगर कणकवलीतुन थेट तुमच्या घरात येणार!!💥💥

आपला काजू हा फ्रेश, चविष्ठ,एक नंबर क्वालिटीचा आहे.

किरकोळ व घाऊक दरात ही उपलब्ध!

तेव्हा फ्रेश काजूच्या ऑर्डर साठी आजच संपर्क करा.
Free Home Delivery
Contact
कोकणीस्वाद फूड मार्ट
४० A शॉप न ०२
वृंदावन सोसायटी ठाणे (प)
099207 29933 / 9821371120
टिप - आपण पाण्यात भिजवलेला किंवा स्टोअर केलेला काजूगर विकत नाही. 100% फ्रेश काजूगर मिळतील.

श्री राम ज्यांचे नाव आहे,☺️🙏अयोध्या ज्यांचे धाम आहे,एक वचनी, एक वाणी,मर्यादा पुरूषोत्तम,अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे....
22/01/2024

श्री राम ज्यांचे नाव आहे,☺️🙏
अयोध्या ज्यांचे धाम आहे,
एक वचनी, एक वाणी,
मर्यादा पुरूषोत्तम,
अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे..🚩☺️👏
श्री राम मंदिर प्राण-प्रतिष्ठा पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!❤️🚩🚩🙏🙏

सर्व काही आपल्या कोकणातून म्हणजे कोकणातील मसाले व कोकणातील मेवा थेट आपल्या घरापर्यंत😊😊👉 एकदा वापराल, पुन्हा पुन्हा मागवा...
19/01/2024

सर्व काही आपल्या कोकणातून म्हणजे कोकणातील मसाले व कोकणातील मेवा थेट आपल्या घरापर्यंत😊😊
👉 एकदा वापराल, पुन्हा पुन्हा मागवाल !!! 👈
म्हणूनच आता आपल्या आर्डरप्रमाणे अगदी घरपोच मिळवा
आपली ऑर्डर देण्यासाठी - 099207 29933

Address

Thane
400602

Telephone

+919920729933

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kokaniswad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share