Swaad with Swati

Swaad with Swati Welcome t Swaad with Swati | Easy Recipes| Homemade Food | Traditional and modern dishes | Follow

08/10/2026

प्रत्येक गुरुवारी स्वामींची सेवा करताना
एक वेगळंच समाधान मनाला मिळतं… ❤️
पूजा असो, अभिषेक असो किंवा प्रेमाने केलेला नैवेद्य…
प्रत्येक गोष्टीत एकच भावना असते—
स्वामींच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करण्याची. 🌺
आजही ही सेवा मनापासून केली…
आणि शेवटी फक्त एवढंच मागितलं—
“स्वामी, सुख-दुःख काहीही असो,
तुमची साथ आणि तुमचा आशीर्वाद
आयुष्यभर आमच्यासोबत राहू द्या.” 🙏❤️
॥ श्री स्वामी समर्थ ॥ 🌺 #श्रीस्वामीसमर्थ #स्वामीसमर्थ #स्वामीसेवा #स्वामीभक्त #स्वामीभक्ती #गुरुवारविशेष #गुरुवारसेवा #स्वामीकृपा #अक्कलकोटस्वामी #स्वामीमहाराज #भक्ती #देवघर #पूजा

07/10/2026

😍 आज घरच्या घरी बनवला Paneer Butter Masala! 🧈🧀
मऊमऊ पनीर, क्रीमी ग्रेव्ही आणि एकदम मस्त चव… 😋❤️
घरच्या घरी बनवलेला असल्यामुळे चवही खास आणि समाधानही खास! 🥰

01/10/2026

परिस्थिती कितीही कठीण असो,
मनात एक विश्वास कायम ठेवा…
“माझे स्वामी माझ्यासोबत आहेत.” 🙏
बाकी सगळं स्वामींच्या चरणी सोपवून द्या. ❤️
श्री स्वामी समर्थ! 🙏🌺

#श्रीस्वामीसमर्थ #स्वामीसमर्थ #स्वामीभक्त #स्वामीसेवा #स्वामीकृपा #स्वामीनाम #स्वामींचीसेवा #अक्कलकोटस्वामी #श्रीस्वामी #भक्ती #श्रद्धा #नामस्मरण #स्वामीमहाराज

04/09/2026

शेंगदाणे, पोहे, भाजकी डाळ, काजू-बदाम, सुके खोबरे आणि खसखस…
सगळं छान भाजून, प्रेमाने केलेले हे घरगुती गोविंद लाडू. ❤️
गोकुळाष्टमीच्या निमित्ताने लाडक्या कान्हाला प्रेमाने अर्पण. 🙏💙
तुम्हीही कान्हासाठी काही खास केलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. 🌸
जय श्रीकृष्ण! 💙

03/09/2026

स्वामींची छाया म्हणजे फक्त आधार नाही…
तर प्रत्येक कठीण क्षणी मिळणारी एक अदृश्य ताकद आहे. 🙏❤️
मनापासून एकदा म्हणा…
“श्री स्वामी समर्थ!” 🌺
स्वामी महाराज आपल्या सर्वांवर सदैव कृपा ठेवो. 🙏
श्री स्वामी समर्थ!

श्रीस्वामीसमर्थ #स्वामीसमर्थ #अक्कलकोटस्वामी #स्वामीभक्त #स्वामीकृपा #स्वामीसेवा #स्वामीभक्ती #श्रीदत्तगुरू #दत्तभक्ती

02/09/2026

लेकीची मंगळागौर म्हणजे पूजा, देवीचा आशीर्वाद आणि आपल्या माणसांसोबतचा सुंदर आनंद… 🙏🌸
शेजारच्या मैत्रिणी, माम्या, मावश्या आणि सगळे आपले आवर्जून आले. ❤️
मंगळागौरीचे खेळ खेळताना घरात हशा आणि आनंदाची मैफलच रंगली! 😍
माझ्या लेकीला अखंड सौभाग्य लाभो, तिच्या संसारात सुख, प्रेम आणि समाधान सदैव नांदो. 🙏❤️
खरंच… आपल्या परंपरा फक्त परंपरा नसतात, त्या नाती आणि आठवणी जपून ठेवतात. 🌺 #मंगळागौर #लेकीचीमंगळागौर #मंगळागौरीचेखेळ #अखंडसौभाग्य #मराठीपरंपरा #महाराष्ट्रीयनसंस्कृती #आपल्यापरंपरा #नाती #सुंदरआठवणी #मंगळागौरी

27/08/2026

**गुरुवार आला की स्वामींच्या सेवेसाठी काहीतरी करावंसं वाटतं… 🙏
नैवेद्य आपण करतो, सेवा आपण करतो असं वाटतं…
पण खरं तर आपल्या मनात सेवा करण्याची इच्छा निर्माण करणारे आणि आपल्या हातून सेवा करून घेणारेही स्वामीच असतात. ❤️
स्वामींनी सेवा करण्याची संधी दिली,
हेच माझ्यासाठी त्यांचं आशीर्वाद आणि भाग्य आहे. 🙏🌺
श्री स्वामी समर्थ ❤️
तुमच्या हातूनही अशीच सेवा घडत राहो. 🙏**

26/08/2026

मनातलं सगळं न सांगताही ज्यांना कळतं…
ते म्हणजे आपले स्वामी. 🙏
फक्त विश्वास ठेवा…
स्वामी आहेत, मग चिंता कसली? ❤️
श्री स्वामी समर्थ 🙏”

24/08/2026

श्री स्वामी समर्थ 🙏 #स्वामीभक्त #स्वामीसेवा #स्वामीसमर्थ #भजन

23/08/2026

स्वामींसाठी प्रेमाने केलेले बेसनाचे लाडू ❤️🙏
नैवेद्याची भावना आणि स्वामींची कृपा… एवढंच पुरेसं. 🌺
श्री स्वामी समर्थ 🙏”

Address

Thane
400615

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swaad with Swati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share