Frypowder

Frypowder “To make frying Tastier, Healthier and Economical in each and every Kadhai and Fryer.”

(C) Swami Samartha Oil Management Systems

तळणा ईतकच किंबहुना जरा जास्तच महत्व तूप कढवतांना च आहे फ्रयपावडर व मॅजिक फिल्टर च्या वापरामुळे जास्त लवकर व खमंग बनत हजा...
07/08/2026

तळणा ईतकच किंबहुना जरा जास्तच महत्व तूप कढवतांना च आहे फ्रयपावडर व मॅजिक फिल्टर च्या वापरामुळे जास्त लवकर व खमंग बनत हजारो गृहिणींचा हा अनुभव आहे त्या तर म्हणतात याला Gheemaker म्हणा साजूक तूप अमृत आहे कलियुगातल!! प्रत्येक घरात बनवायलाच हव

मानवतेची हानी झालेला हा सर्वात वाईट दिवस अमेरिका जपानच शत्रुत्व पराकोटीला नेणारा हा दिवस. परंतु यातून पुढे बर्याच चांगल्...
06/08/2026

मानवतेची हानी झालेला हा सर्वात वाईट दिवस अमेरिका जपानच शत्रुत्व पराकोटीला नेणारा हा दिवस. परंतु यातून पुढे बर्याच चांगल्या गोष्टी घडल्या अणु ऊर्जेचा वापर मानव कल्या णा साठी होऊ लागला . सर्वात महत्वाच म्हणजे अमेरिका जपानचे संबंध हळूहळू सुधरू लागले . आज जपानच्या संस्कृती च महत्व अमेरिकेला पटलय व अमेरिकन लोकांसाठी जपानच पर्यटन सर्वात महत्वाच ठरतय शत्रूत्व संपवता येत हा केवढा मोठा संदेश त्यानी दिलाय!!! दैनंदिन जीवनातही आपण लहान मोठे मतभेद मान अपमान विसरून प्रेमान राहू शकतो ही प्रेरणा घ्यायला ६ ऑगस्ट लक्षात ठेवावा 🙏🏾

तळणाचे अनेक फायदे आहेत महल्वाच म्हणजे पदार्धाची पौष्टिक गुणवत्ता टिकून राहते। पालक ची भजी ही पालक च्या भाजीपेक्षा जास्त ...
05/08/2026

तळणाचे अनेक फायदे आहेत महल्वाच म्हणजे पदार्धाची पौष्टिक गुणवत्ता टिकून राहते। पालक ची भजी ही पालक च्या भाजीपेक्षा जास्त पोषक !!!

चहा बरोबर पार्ले जी हे जणू समीकरणच झालंय  तसंच समीकरण तळणं व तू कढवण्या बरोबर फ्रायपावडर व मॅजिक फिल्टरच होत आहे.  कित्य...
28/07/2026

चहा बरोबर पार्ले जी हे जणू समीकरणच झालंय तसंच समीकरण तळणं व तू कढवण्या बरोबर फ्रायपावडर व मॅजिक फिल्टरच होत आहे. कित्येक घरांमधून फ्रायपावडर व फिल्टर असल्या शिवाय तूप कढतच नाही
फराळ करणारे गृह ऊद्योग फ्रायपावडर चा स्टॅाक असल्या शिवाय भाजणी मळतच नाहीत.
घरी केले संस्कारीत साजूक तूप कलियुगातील अमृत आहे भेसळ न होऊ शकणार व मेंदूपासून पायापर्यंत गुणकारी अस हे तूप प्रत्येक घरी बनाव !!!

The Professional's Choice for Better Frying.
16/06/2026

The Professional's Choice for Better Frying.

Save oil, fuel, and time while delivering consistently delicious fried foods.
09/06/2026

Save oil, fuel, and time while delivering consistently delicious fried foods.

ज्यांच्या पराक्रमामुळे हिंदुत्वाचा अभिमान आजही ताठ मानेने उभा आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा! 🚩🙏      ...
06/06/2026

ज्यांच्या पराक्रमामुळे हिंदुत्वाचा अभिमान आजही ताठ मानेने उभा आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा! 🚩🙏

05/06/2026
Social media is not just a means of passing time; it is much more than that.
03/06/2026

Social media is not just a means of passing time; it is much more than that.

Address

45 B/3, Vrindavan Complex, Near Hanuman Temple
Thane
400601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Frypowder posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Frypowder:

Shortcuts

Share