मालवण स्वाद

मालवण स्वाद मालवणी खाद्य संस्कृती

02/07/2026

Malvan swad lover

16/05/2026

मालवणी जेवण 🍛
आनंद नगर, फायर ब्रिगेड समोर, घोड बंदर रोड, ठाणे प.

03/05/2026
02/05/2026

Authentic Malvani Food in Thane W
8424030052

15/02/2026

लवकरच…
मालवण स्वाद किचन आपल्या भेटीला.

29/12/2025

ठाण्यात आनंद नगर येथे आपल्या कांदळगाव मालवण येथील ताई सौ. मीनल परब मालसुरे ह्या ताईंनी सुरू केला आहे अस्सल मालवणी पद्धतीचे जेवण विकण्याचा स्टॉल ज्याचे नाव आहे "मालवणी स्वाद"
जिथे आपल्यास मिळेल बांगडा फ्राय, प्रॉन्स फ्राय व स्पेशल सुरमई फ्राय !! यासह क्रॅब मसाला, चिकन थाळी, मटन थाळी, कोंबडी वडे आणि बरच काही....
आणि खरच चव अप्रतिम आहे एकदा नक्की visit करा
ठाणेकरांना विविध नॉनव्हेज पदार्थांची चव चाखायला मिळणार तेही अगदी पॉकेट फ्रेंडली रेंजमध्ये....
हे बघा आपला मराठी माणूस उद्योग धंद्यात उतरतो तेव्हा आपणच त्याला सपोर्ट केला पाहिजे आणि त्यांना मोठे केले पाहिजे जर तुम्ही ह्या आनंदनगर घोडबंदर भागात रहात असाल किंवा तुमचे कोणी नातेवाईक रहात असेल तर त्यांना ही पोस्ट नक्की शेयर करा जेणेकरून त्याचा फायदा आपल्याच मराठी माणसाला होईल.
मला माहिती आहे प्रत्येक जण इथे नाही भेट देऊ शकत फक्त एक काम करा पोस्ट शेयर केली तरी फायदा ह्या मीनल ताईंना होईल 🙏🙏🙏🙏

पत्ता:-" मालवणी स्वाद"
विजय विलास रोड, फायर ब्रिगेडच्या अपोजिट, आनंद नगर, GB रोड, ठाणे (प).
मंगळवार ते रविवार
सायंकाळी ७ ते रात्री ११:३० पर्यंत सुरू.

Contact- +91 93727 92984 / 8424030052
तळटीप- ऑर्डर स्वीकारल्या जातील

29/12/2025

15/12/2025


Address

Vijay Vilas Road, Opp Fire Brigade, Anand Nagar, GB Road
Thane
400615

Opening Hours

Tuesday 7pm - 11:30pm
Wednesday 7pm - 11:30pm
Thursday 7pm - 11:30pm
Friday 7pm - 11:30pm
Saturday 7pm - 11:30pm
Sunday 11am - 11:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मालवण स्वाद posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share