07/03/2025
हळीव (अळीव) लाडू मिळतील.
Rs. 800 1kg
हळीव (अळीव) बियांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हळीव बियांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे, आणि ॲंटिऑक्सिडंट्स असतात.
🌼हळीव बियांचे फायदे:
🔸पचन सुधारण्यास मदत करते
शरीरातून अनावश्यक घटक बाहेर टाकते
🔸रजःस्राव नियमित करण्यास मदत करते
🔸रक्त शुद्धी करण्यास मदत करते
हार्मोन्सचे संतुलन वाढवते
वजन कमी करण्यास मदत करते
🔸मांसपेशींचे पोषण सुधारते
केसांसाठी आणि त्वचेसाठी चांगले असते
🔸कंबरदुखी, मूळव्याध, गॅस यांसारख्या समस्यांवर उपायी ठरते
हळीव बियांचे पोषक घटक:
🔹फायबर
🔹जीवनसत्त्वे (अ, ब, क आणि ई)
🔹कॅल्शियम
🔹लोह
🔹मॅग्नेशियम
🔹पोटॅशियम
🔹ओमेगा-३ फॅटी अॅसिड
🔹प्रोटीन
हळीव बियांचे सेवन कसे करावे?
उपाशी पोटी अळीव पाण्यातून खाऊ शकता
नियमित व्यायाम करणाऱ्यांनी अधिक पोषणासाठी नियमित स्वरूपात १ चमचा अळीव खाऊ शकता