06/09/2026
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या शनिवारी
आंतरराष्ट्रीय गिधाड संवर्धन दिन साजरा करतात.
*************************
International Vulture Awareness Day
************************
आपल्या पृथ्वीवरील निसर्गातील 'स्वच्छतादूत ' म्हणून ओळख असणारे गिधाड आज आपल्या अस्तित्वासाठी झगडत असताना आपणास दिसत आहेत. चला तर त्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी आपण कटिबद्ध होऊया.