Gulmohar Nursery

Gulmohar Nursery Gulmohar Nursery is one of the best plant breeder and Landscape developer among entire nurseries today in Vidharbha region in Maharashtra.

Gulmohar Nursery is one of the best plant breeder and landscape developer among the entire nurseries today in Vidharbha region in Maharashtra . Shri Ramkisan Shinde established Gulmohar Nursery in the year 1994 in mere 1000 sq.ft.. It was not an easy task to consolidate the blue prints and extention of nursery through tough times.Enduring all the drought conditions overs 21 years, Gulmohar nurser

y has become a Paradise of washim and extended in many acres on Akola high way, beside saptashrungi Mandir In Washim.

21/01/2023

Flowering Plant Carnival At Nursery! Do Visit This Weekend!

Gulmohar Nursery is one of the best plant breeder and Landscape developer among entire nurseries today in Vidharbha region in Maharashtra.

08/06/2022

*पहिल्या पावसात फळभाज्या, फळ रोपांची लागवड करायची आहे?*

*सर्वोत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण रोपांची हमी म्हणजे गुलमोहर नर्सरी!*

दर्जेदार रोपे मिळण्यासाठी अवश्य भेट द्या, कारण आमची नर्सरी ही सरकारमान्य आहे. त्याच बरोबर तज्ञांचा सल्ला मिळेल!

अधिक माहितीसाठी गुलमोहर नर्सरीशी संपर्क करा.
९८२२९२३५७२, ७७७५८०८८६६, ७०८३६६६३४४

आमचा पत्ता:- *गुलमोहर नर्सरी*, उड्डाणपुलाच्या बाजूला, सप्तशृंगी मंदिरा जवळ, तामसी फाटा, अकोला हायवे, वाशिम 444505
रोपांच्या बुकिंगसाठी खालील नंबर वर संपर्क करा.

03/06/2022

विदर्भात मालवाहतूकीत प्रचंड वाढ़ झाल्यामुळे फळ पिकांची मागणी सुद्धा वाढली आहे आणि मोठ्या प्रमाणात बाजारपेठही उपलब्ध झाली आहे.
गुलमोहर नर्सरीमुळे विदर्भात आता फळ पिकांचे उत्पादन सहज शक्य आहे.

*31 मे पर्यंत च्या बुकिंग वर विशेष सवलत.*

*तर आजच रोपांच्या बुकिंगसाठी खालील नंबर वर संपर्क करा.*
९८२२९२३५७२, ७७७५८०८८६६, ७०८३६६६३४४

आमचा पत्ता:- *गुलमोहर नर्सरी*, उड्डाणपुलाच्या बाजूला, सप्तशृंगी मंदिरा जवळ, तामसी फाटा, अकोला हायवे, वाशिम 444505

Gulmohar Nursery is one of the best plant breeder and Landscape developer among entire nurseries today in Vidharbha region in Maharashtra.

गुलमोहर नर्सरी (सरकार मान्यता प्राप्त)विदर्भात घ्या पेरूचे भरघोस उत्पादन. कारण गुलमोहर नर्सरी देत आहे तैवान पिंक पेरू ची...
28/05/2022

गुलमोहर नर्सरी (सरकार मान्यता प्राप्त)

विदर्भात घ्या पेरूचे भरघोस उत्पादन. कारण गुलमोहर नर्सरी देत आहे तैवान पिंक पेरू ची गुणवत्तापूर्ण रोपं अगदी माफक दरात. रोपांसोबतच मिळवा लागवडीपासून तर निर्यातीपर्यंतची संपूर्ण माहिती जाणकार तज्ञांकडून! त्वरित संपर्क करा!

तर आजच रोपांच्या बुकिंगसाठी खालील नंबर वर संपर्क करा.
९८२२९२३५७२, ७७७५८०८८६६, ७०८३६६६३४४
आमचा पत्ता:- *गुलमोहर नर्सरी*, उड्डाणपुलाच्या बाजूला, सप्तशृंगी मंदिरा जवळ, तामसी फाटा, अकोला हायवे, वाशिम 444505

गुलमोहर नर्सरी (सरकार मान्यता प्राप्त) गुणवत्तापूर्ण रोपांची ३० वर्षांची परंपरा.आमच्याकडे गुणवत्तापूर्ण व नामांकित कंपनी...
24/05/2022

गुलमोहर नर्सरी (सरकार मान्यता प्राप्त)

गुणवत्तापूर्ण रोपांची ३० वर्षांची परंपरा.
आमच्याकडे गुणवत्तापूर्ण व नामांकित कंपनीचे मिर्ची, टोमॅटो, वांगी, झेंडू, पपई, शेवगा, शिमला मिर्च, फुल व पान गोबी, तरबूज (कलिंगड ), रोपे ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील.
तसेच सर्व प्रकारच्या फळझाडांची कलमे व रोपे मिळण्याचे आपल्या हक्काचे ठिकाण.
*30 मे पर्यंत च्या बुकिंग वर विशेष सवलत.*

तर आजच रोपांच्या बुकिंगसाठी खालील नंबर वर संपर्क करा.
९८२२९२३५७२, ७७७५८०८८६६, ७०८३६६६३४४

आमचा पत्ता:- *गुलमोहर नर्सरी*, उड्डाणपुलाच्या बाजूला, सप्तशृंगी मंदिरा जवळ, तामसी फाटा, अकोला हायवे, वाशिम 444505

सरकारमान्य गुलमोहर नर्सरी १९९३ पासून आपल्या सेवेत.. सिताफळासाठी विदर्भातले हवामान आणि पाऊस अनुकूल आहे. गुलमोहर नर्सरीमुळ...
23/05/2022

सरकारमान्य गुलमोहर नर्सरी १९९३ पासून आपल्या सेवेत.. सिताफळासाठी विदर्भातले हवामान आणि पाऊस अनुकूल आहे. गुलमोहर नर्सरीमुळे विदर्भात आता फळपिकांचे उत्पादन सहज शक्य आहे. अधिक माहितीसाठी गुलमोहर नर्सरीशी संपर्क करा.

आमचा पत्ता:- *गुलमोहर नर्सरी*, उड्डाणपुलाच्या बाजूला, सप्तशृंगी मंदिरा जवळ, तामसी फाटा, अकोला हायवे, वाशिम 444505

रोपांच्या बुकिंगसाठी खालील नंबर वर संपर्क करा.
९८२२९२३५७२, ७७७५८०८८६६, ७०८३६६६३४४

वाशिममध्ये ३० वर्षांपासून शेतकरी मित्रांसाठी गुणवत्तापूर्ण रोपासाठी एकच नाव ते म्हणजे गुलमोहर नर्सरी.कागदी लिंबाचे उत्तम...
20/05/2022

वाशिममध्ये ३० वर्षांपासून शेतकरी मित्रांसाठी गुणवत्तापूर्ण रोपासाठी एकच नाव ते म्हणजे गुलमोहर नर्सरी.

कागदी लिंबाचे उत्तम रोप आजच विकत घ्या आणि मिळवा विशेष सवलत.
लवकर करा, ऑफर ३१ मे पर्यंतच आहे.

आमचा पत्ता:- *गुलमोहर नर्सरी*, उड्डाणपुलाच्या बाजूला, सप्तशृंगी मंदिरा जवळ, तामसी फाटा, अकोला हायवे, वाशिम 444505

रोपांच्या बुकिंगसाठी खालील नंबर वर संपर्क करा.
९८२२९२३५७२, ७७७५८०८८६६, ७०८३६६६३४४

गुलमोहर नर्सरी ( शासनमान्य) 1994 पासुन  आहे आपल्या सेवेसाठी सज्ज .विदर्भातील शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देणाऱ्या फळपीकाच...
20/05/2022

गुलमोहर नर्सरी ( शासनमान्य)

1994 पासुन आहे आपल्या सेवेसाठी सज्ज .

विदर्भातील शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देणाऱ्या फळपीकाच्या उत्तम रोपांसाठी आजच फोन करा.

गुणवत्तापूर्ण रोपं अगदी योग्य दरात घ्या आणि सवलत मिळवा .
फक्त ३१ मे पर्यंत ...

आमचा पत्ता:- गुलमोहर नर्सरी, उड्डाणपुलाच्या बाजूला, सप्तशृंगी मंदिरा जवळ, तामसी फाटा, अकोला हायवे, वाशिम 444505

रोपांच्या बुकिंगसाठी खालील नंबर वर संपर्क करा.
९८२२९२३५७२, ७७७५८०८८६६, ७०८३६६६३४४

गुलमोहर नर्सरी ( शासनमान्य ).३० वर्षांची दर्जेदार रोपांची परंपरा  सर्व प्रकारच्या फळझाडांची कलमे व रोपे मिळण्याचे आपल्या...
17/05/2022

गुलमोहर नर्सरी ( शासनमान्य ).
३० वर्षांची दर्जेदार रोपांची परंपरा

सर्व प्रकारच्या फळझाडांची कलमे व रोपे मिळण्याचे आपल्या विश्वासाचे एकमेव ठिकाण.

शेवग्याच्या रोपांच्या बुकिंग वर विशेष सवलत 30 मे पर्यंत.

रोपांच्या बुकिंग साठी आजच संपर्क करा किंवा भेट द्या.
९८२२९२३५७२, ७७७५८०८८६६, ७०८३६६६३४४
आमचा पत्ता:- गुलमोहर नर्सरी, उड्डाणपुलाच्या बाजूला, सप्तशृंगी मंदिरा जवळ, तामसी फाटा, अकोला हायवे, वाशिम 444505

17/05/2022

गुलमोहर नर्सरी
(सरकार मान्य)
1994 पासुन आपल्या सेवेत

केशर - विदर्भाचा हापूस. हो! हे शक्य आहे.

केशर आंब्याच्या रोपांची बुकींग आजच करा.

शेतकरी मित्रांना लागवड प्रोत्साहनार्थ 31 मे पर्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध

Gulmohar Nursery is one of the best plant breeder and Landscape developer among entire nurseries today in Vidharbha region in Maharashtra.

गुलमोहर नर्सरी (सरकार मान्य)1994 पासुन आपल्या सेवेतअंजीर लागवड - दुष्काळग्रस्तांसाठी एक वरदानशेतकरी मित्रांना लागवड प्रो...
16/05/2022

गुलमोहर नर्सरी (सरकार मान्य)

1994 पासुन आपल्या सेवेत

अंजीर लागवड - दुष्काळग्रस्तांसाठी एक वरदान

शेतकरी मित्रांना लागवड प्रोत्साहनार्थ 31 मे पर्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध..

निर्याती गुणवत्तेच्या अंजीरच्या रोपांसाठी आजच संपर्क करा

30/04/2022

गुलमोहर नर्सरी ( शासनमान्य)
गुणवत्तापूर्ण रोपांची ३० वर्षांची परंपरा.

आमच्याकडे गुणवत्तापूर्ण व नामांकित कंपनीचे मिर्ची, टोमॅटो, वांगी, झेंडू, पपई, शेवगा, शिमला मिर्च , फुल व पान गोबी, तरबूज (कलिंगड ), रोपे ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील.

तसेच सर्व प्रकारच्या फळझाडांची कलमे व रोपे मिळण्याचे आपल्या हक्काचे ठिकाण.

*30 मे पर्यंत च्या बुकिंग वर विशेष सवलत.*
तर आजच रोपांच्या बुकिंगसाठी खालील नंबर वर संपर्क करा.
९८२२९२३५७२, ७०८३६६६३४४, ८७८८०२९७३०, ७७७५८०८८६६,

आमचा पत्ता:- *गुलमोहर नर्सरी*, सप्तशृंगी मंदिरा जवळ, तामसी फाटा, अकोला हायवे, वाशिम 444505

Gulmohar Nursery is one of the best plant breeder and Landscape developer among entire nurseries today in Vidharbha region in Maharashtra.

Address

Akola Highway
Washim
444505

Opening Hours

Monday 9am - 6am
Tuesday 9am - 6am
Wednesday 9am - 6am
Thursday 9am - 6am
Friday 9am - 6am
Saturday 9am - 6am
Sunday 9am - 6am

Telephone

+917775808866

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gulmohar Nursery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gulmohar Nursery:

Share

Category