04/09/2026
🎨 व्यंगचित्रं फक्त हसवत नाहीत, ती विचार करायलाही भाग पाडतात!
प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांच्यासोबतच्या मागचं पान पॉडकास्टचा नवा एपिसोड आता LIVE आहे! 🎙️
व्यंगचित्रकलेची सुरुवात, राजकीय-सामाजिक व्यंगचित्रं, निर्भय व्यंगचित्रकार असण्याचा अर्थ, भन्नाट किस्से आणि बरंच काही… 👀
▶️ पूर्ण Episode आत्ताच पाहा!
https://youtu.be/wXAlH-I7Wa0?si=A4Hz0KPJkq_qSGTU